{
  "village_code": "271900090243980000",
  "village_name": "वरूडी बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-31",
  "objection_until": "2026-08-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:08:22Z",
  "surveys": [
    "166/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/07/2026\nतहसील कार्यालयाचे पत्र जा.क्र.२०२६/जमा -२/रस्ता /तक्रार /कावी दि.१२/०६/२०२६\nतसेच अर्जदार मदन मोतीलाल लोहिया मार्फत वारसदार विजयकुमार मदनलाल लोहिया ,राजकुमार मदनलाल लोहिया शामसुंदर मदनलाल लोहिया ,चंद्रकला श्रीनिवास करवा यांचा अर्ज व यासोबत मा. जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन उपसंचालक (जमीन) अहमदनगर यांचे आदेश क्रमांक क्र/पु.का.वि/२६ -क /आर आर /एस आर /37/87/427/88 दि.28/06/1988 रोजची आदेश प्रत दिल्यावरून त्यात नमूद केल्याप्रमाणे प्रकल्प बाधित श्री मदन मोतीलाल लोहिया यांना मौजे उंबरे ता. राहुरी येथील गट नंबर 280/1 (सर्वे नंबर 47) क्षेत्र 2 हे.00 आर जमीन दिनांक 26/02/84 रोजी वाटप झाली आहे परंतु सदर जमीन ही वहीतीसाठी गैरसोयीची असल्याने सदरची पुनर्वसनाची जमीन खाजगी मालकास देऊन त्या ऐवजी कुंडलिक रंगनाथ ढोकणे यांच्या खाजगी मालकीची मौजे वरुडी ता. पैठण गट नंबर 166 क्षेत्र 3 हे 09 आर आदलाबदल करण्यासाठी आदेशित केले आहे तसेच आदेशात नमूद असल्याप्रमाणे ही जमीन बदलून दिली तरी त्या जमिनीवर पुनर्वसनाचे पूर्वीचे जमिनीचे अटी बंधनकारक राहतील. सदर आदेशाने मौजे उंबरे ता राहुरी येथील गट नंबर 280/1 मधे फेरफार क्र 1646 नुसार मदन मोतीलाल लोहिया यांचे नाव कमी होऊन कुंडलिक रंगनाथ ढोकणे यांच्या नावे 2 हे 00 आर क्षेत्राचा फेरफार झाल्याचे दिसून येते अर्जदार यांचा अर्ज, तहसील कार्यालय पैठण यांचे पत्र व मा जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन उपसंचालक (जमीन) अहमदनगर यांचे आदेश सादर केल्या वरून मौजे वरुडी ता पैठण येथील गट नंबर 166 मधील खातेदार कुंडलिक रंगनाथ ढोकणे यांचे नाव कमी करून मदन मोतीलाल लोहिया यांच्या नावाची नोंद 7/12 मधे भोगवटादार सदरी घेण्यात आली व इतर हक्कात पुनर्वसनाची नवीन शर्त अशी नोंद घेण्यात आली, सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी जनार्दन कोळसे"
}
