{
  "village_code": "271900090243980000",
  "village_name": "वरूडी बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:08:22Z",
  "surveys": [
    "69/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसुभाष पुंजाजी नरवडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे वरुडी बु.गट 69/4 मध्ये त्यांच्या नावे असलेली सदरील जमीन हि त्यांनी संजय भानुदास यांच्या कडून खरेदी दस्‍त क्र २२१/२०२६ दिनांक 09/01/2026 प्रमाणे यांना दिली असून सदर जमिनींमध्ये स्वंतत्र विहिरीतील आठ आणे हिस्सा असलेली विहिरीची नोंद हि त्यांच्या नावे राहिल्याने ७/१२ सदरील विहीरची नोंद हि सुभाष पुंजाजी नरवडे यांचा विहिरीतील आठ आणे हिस्सा सातबारा नोंद घ्यावी अर्ज व खरेदीदस्त दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी जनार्दन कोळसे"
}
