{
  "village_code": "271900090244000000",
  "village_name": "धनगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2576,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:53:28Z",
  "surveys": [
    "159/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nअन्नासाहेब अशोक फुलाने ,शिरीष शरदचंद्र शेलार (खाता क्रमांक 771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/2, क्षेत्र 31.7150 आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.5580 आर.चौ.मी(55.80 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदिपाली गणेश काळे प्लॉट नं 17 , (खाता क्रमांक :-1201)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 बिगरशेती क्षेत्र 0.5580 आर.चौ.मी(55.80 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 199 दिनांक 12/01/2017 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद आदेश क्र.जा.क्र.2016/मशाका/जमीन-1/एन.ए.पी.34/मौजे धनगाव ता.पैठण/प्र.क्र.187 दि.29/10/2016 अन्वये अकृषिक झालेली आहे.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
