{
  "village_code": "271900090244000000",
  "village_name": "धनगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2577,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:53:28Z",
  "surveys": [
    "64/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nमीराबाई साहेबराव गायकवाड यांनी मौजे धनगाव शिवारातील गट नं.64/4 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2097 क्षेत्र 0.0400 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7911 दि.06/10/2026 दु.नि.पैठण त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nज्ञानेश्वर कृष्णा जाधव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
