{
  "village_code": "271900090244000000",
  "village_name": "धनगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:43:33Z",
  "surveys": [
    "159/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nअन्नासाहेब अशोक फुलाने ,शिरीष शरदचंद्र शेलार (खाता क्रमांक 771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 159/2, क्षेत्र 31.7150 आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 13 चे क्षेत्र 55.80 चौ.मी व प्लॉट नं 14 चे क्षेत्र 55.80 चौ.मी असे दोन्ही प्लॉट चे एकूण क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख मुख्तार शेख महेमुद 13 व 14 (खाता क्रमांक :-1208)गट/सर्व्हे क्रमांक 159/2 क्षेत्र 1.1160 आर.चौ.मी(111.6 चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 208 दिनांक 12/01/2017 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल मुकुंद गिरी"
}
