{
  "village_code": "271900090244020000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:45:56Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसुरेश भावराव बोबडे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बोरगाव शिवारातील गट नं.76 मधील फेर क्र.874 ने खातेदार सुरेश भावराव बोबडे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने सुरेश भाऊराव बोबडे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव सुरेश भावराव बोबडे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "ऐश्वर्या उमाकांत ठेंगे"
}
