{
  "village_code": "271900090244030000",
  "village_name": "ईसारवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:50:52Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nनसीम अजीज शेख यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे ईसारवाडी शिवारातील गट नं.30 मधील फेर क्र.1762 ने खातेदार नसीम अजीज शेख यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने शेख नसीमाबी शेख अजिज असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव नसीम अजीज शेख असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड,100 रु बॉंड पेपर, आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "ऐश्वर्या उमाकांत ठेंगे"
}
