{
  "village_code": "271900090244030000",
  "village_name": "ईसारवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3214,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:50:52Z",
  "surveys": [
    "15/6",
    "15/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरामनाथ काशिनाथ ठोंबरे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे इसारवाडी शिवारातील गट नं.15/6 व 15/7 मधील फेर क्र.1549 ने खातेदार रामनाथ काशिनाथ ठोंबरे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना आडनाव घेणे राहून गेल्याने ऑनलाईन 7/12 ला त्यांचे नाव रामनाथ काशिनाथ असे दिसून येत आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे पूर्ण नाव रामनाथ काशिनाथ ठोंबरे असे आहे,करिता अर्ज,100 रु बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "ऐश्वर्या उमाकांत ठेंगे"
}
