{
  "village_code": "271900090244030000",
  "village_name": "ईसारवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:50:52Z",
  "surveys": [
    "67/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार अमोल साहेबराव सोनवणे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे इसारवाडी ता.पैठण येथील गट क्र.67/8 मधील 7/12 उताऱ्यावर फेरफार क्र.2335 अन्वये ईतर अधिकारात नोटीस ऑफ लीस पेंडेन्सी प्रवीण सखाराम शिलेदार अशी घेण्यात आलेली नोंद मा.दिवाणी न्यायालय पैठण मधील दि.मु. क्र 47/2013 व मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद मधील याचिका क्र 331/2016 नुसार आज रोजी सदरील मिळकती बाबत कुठल्याही न्यायालयात दिवाणी दावा प्रलंबित नसल्याकारणाने अर्जदार अमोल साहेबराव सोनवणे (साहेबराव बंडू सोनवणे यांचा मुलगा) यांनी प्रवीण सखाराम शिलेदार नोटीस ऑफ लीस पेंडन्सी अशी नोंद कमी करण्या बाबत अर्ज केला आहे.त्यानुसार लीस ऑफ पेंडन्सी कमी करण्यात आली असून सदर फेर मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ऐश्वर्या उमाकांत ठेंगे"
}
