{
  "village_code": "271900090244040000",
  "village_name": "वाहेगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:09:58Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nमा वसुली व विक्री अधिकारी लोकविकास नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर यांचे पत्र जा क्रं लो.ना.स.बँक/2026/35 दि 07/08/2026 व मा तहसीलदार साहेब पैठण यांना दिलेले पत्र दि 25/09/2026 अन्वये व उपनिंबधक स संस्था म स स अधिनियम 101(1) अन्वये वसुली प्रमाणपत्र दावा क्रं 555/08 जा क्रं 15/2009 नुसार वसुली दाखल्यानुसार बँकेच थकित कर्जदार कल्याण माधवराव शेळके यांचे संयुक्त नावे मौ वाहेगाव गट नं 51 सामाइक क्षेत्र 1.21 आर मधील त्यांचे हिश्यावर लोकविकास नागरी सहकारी बँक लि छ संभाजीनगर या नावाने रु 590830/-चा जप्ती बोजा नोंद करावा असे वरीलप्रमाणे पत्रावरुन 7/12 वर इतर हक्कात वरीष्ठांचे आदेश मा न्यायालयाचे निर्णयास अधिन राहुन सर्व हितसंबधीतांचे हक्क कायम ठेवुन नोंद घेतली जी निर्णयास्तव सादर",
  "talathi": "गिरीष चद्कांत चाटुपळे"
}
