{
  "village_code": "271900090244040000",
  "village_name": "वाहेगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3043,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:09:58Z",
  "surveys": [
    "146/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमे तहसीलदार साहेब पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्रं. 2024/महसुल/जमा-2/कावि, आदेश दिनांक : 01/07/2024 म ज म अ 1966 चे कलम 155 नुसार गट नं 146/1 चे खातेदार बप्पा मारोती यांनी अर्ज दिल्यानुसार त्यांचे 7/12 नाव बप्पा मारोती असे आहे ते अर्ज आधार कार्ड रु 100/- स्टॅप पेपरवर शपथपत्र पॅन कार्ड बँक पासबुकनुसार त्यांचे संपुर्ण नाव बप्पासाहेब मारोती बोबडे असा बदल केला असे वरीलप्रमाणे आदेशानुसार नोद घेतली जी निर्णयास्तव सादर",
  "talathi": "गिरीष चद्कांत चाटुपळे"
}
