{
  "village_code": "271900090244040000",
  "village_name": "वाहेगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:01:52Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसहा गटविकास अध‍िकारी पं स पैठण यांचे पत्र जा क्रं पंसक/कृषी/डॉ बा कृ स्वा यो /दि 29/10/2026 नुसार मौ वाहेगाव गट नं 6 खातेदार साखराबाई भाऊराव देवकर क्षेत्र 0.13 यांची डॉ बा आ कृ स्वा यो विहीर मंजुर असुन काम पुर्ण आहे साखराबाई भाऊराव देवकर यांची नावे 7/12 वर विहीरीची नोंद करावी असे पत्रावरुन नोंद जी निर्णयास्तव सादर",
  "talathi": "गिरीष चद्कांत चाटुपळे"
}
