{
  "village_code": "271900090244050000",
  "village_name": "पाचलगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 621,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:03:46Z",
  "surveys": [
    "93/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nभाऊसाहेब लक्ष्मण बोंबले यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे पाचलगाव गट नं. ९३/१ मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे. सदरील विहीरची नोंद भाऊसाहेब लक्ष्मण बोंबले यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज, पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अश्विनी जनार्दन कोळसे"
}
