{
  "village_code": "271900090244050000",
  "village_name": "पाचलगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:03:46Z",
  "surveys": [
    "78/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसत्यभामा जनार्धन भातकुडे राहणार पाचलगाव.ता. पैठण यांनी अर्ज देऊन कळविले व प्रत्यक्ष स्थळपंचनामा केला असता मौजे पाचलगाव येथे गट क्र. ७८/१ मध्ये त्यांची जमीन असून सदर जमिनीमध्ये त्यांनी एक नवीन बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेलची नोंद सत्यभामा जनार्धन भातकुडे यांचा एक स्वतंत्र बोरवेल असा अर्ज व प्रतिज्ञापत्र १०० रु.बॉन्ड पेपर दाखल करून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अश्विनी जनार्दन कोळसे"
}
