{
  "village_code": "271900090244090000",
  "village_name": "घारेगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:20:11Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nविनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार :\n1. सुमनबाई विष्णु थोरे 2. शोभा नामदेव वाघ 3. मुक्ताबाई दिपक काळे यांनी मौजे घारेगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 89 मधील क्षेत्र 1 हे. 20 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार :\nसंदिप विष्णु थोरे (9183)यांचे हक्कात गट क्रमांक 89 मधील क्षेत्र 1 हे. 20 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 4854 दिनांक 23/06/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सुनील सखाराम मोळवणे"
}
