{
  "village_code": "271900090244110000",
  "village_name": "हिरापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 963,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:21:52Z",
  "surveys": [
    "111"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि.शाखा आकाशवाणी, औरंगाबाद\nगहाणखत लिहुन देणार : गणेश एकनाथ लेंडे रा. हिरापुर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7203-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640227.90/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश एकनाथ लेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 640227.90/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नारायण परशुराम तोरमकर"
}
