{
  "village_code": "271900090244130000",
  "village_name": "रजापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:20:37Z",
  "surveys": [
    "21",
    "24"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आडूळ, ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर\nलिहुन देणार : केशव गबरु चव्हाण रा. रजापुर गट नंबर/ सर्वे नंबर 21, 24 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 आर, 0.30 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव गबरु चव्हाण , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनील सखाराम मोळवणे"
}
