{
  "village_code": "271900090244140000",
  "village_name": "आडुळ खु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:41:31Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nताराबाई विजय गुसिंगे यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 496656 देऊन कळविले की त्यांची मौजे आडुळ खु. ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 138 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन विहिरीची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आकाश विठ्ठलराव गाडगे"
}
