{
  "village_code": "271900090244170000",
  "village_name": "होनोबाची वाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:22:19Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nयुवराज पुनमचंद बहुरे यांनी अर्ज, दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9591 दिनांक 19/11/2025 देऊन कळविले की मौजे होनोबाची वाडी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 26 मधील लिहून देणार रामदल मोतीलाल बहुरे यांनी एक स्वतंत्र विहीर लिहुन घेणार युवराज पुनमचंद बहुरे यांना खरेदीखताधारे दिली. अर्ज, खरेदीखताधारे विहीर नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेंद्र राजेश सदावर्ते"
}
