{
  "village_code": "271900090244180000",
  "village_name": "अब्दुल्लापुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:34:33Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nआप्पासाहेब ञिंबकराव साखरे यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 631151 दिनांक 08/09/2026 रोजी देऊन कळविले की त्यांची मौजे अब्दुल्लापुर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 58 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन बोअरवेलची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेंद्र राजेश सदावर्ते"
}
