{
  "village_code": "271900090244190000",
  "village_name": "आडुळ बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:37:58Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटणीपत्र\nअर्जदार 1) रामभाऊ सूर्यभान भावले यांनी अर्ज व 100 स्टँपंपेपरवरील वाटणीपत्र देऊन कळविले कि\nरामभाऊ सूर्यभान भावले यांचे नावावर मौजेआडूळ बु येथे 1) गट क्रमांक 146 मध्ये 3 हे 33 आर\nक्षेत्र असून सदरील क्षेत्रा पैकी त्यांनी वाटपाने मुले\n1) अमोल रामभाऊ भावले यांना गट क्र 146 पैकी 1 हे 00 आर क्षेत्र वाटपाने दिले असे\n2)शुभम रामभाऊ भावले यांना गट क्र 146 पैकी 1 हे 00 आर क्षेत्र वाटपाने दिले असे करिता रु 100 स्टँपंपेपर क्र 82AB228069 वरील वाटपपत्र दिनांक 13/10/2026 व अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली असे",
  "talathi": "साईनाथ दामोधर गवळी"
}
