{
  "village_code": "271900090244190000",
  "village_name": "आडुळ बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:37:58Z",
  "surveys": [
    "242",
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक ली , पैठण\nलिहून देणार : रऊफखाँ अमीरखाँ रा. आडुळ बु. यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8224 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242, 287 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक ली यांचेकडील पत्र क्रमांक 8224 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ दामोधर गवळी"
}
