{
  "village_code": "271900090244220000",
  "village_name": "दाभरुळ",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:48:23Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nविनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार :\n1. लहू देविदास राठोड यांनी मौजे दाभरुळ ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे. 93 आर पो.ख. 0.01 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार : 1. अंकुश देविदास राठोड 2. सुभाष देविदास राठोड यांचे हक्कात गट क्रमांक 25 मधील क्षेत्र 0 हे. 93 आर पो.ख. 0.01 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 8402 दिनांक 19/10/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "संध्या संदीप मस्के"
}
