{
  "village_code": "271900090244230000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:40:49Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर फेरफार :-\nअर्जदार रमेश मुरलीधर तोरकडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आडगाव येथील गट नं 36 मध्ये रमेश तोरकडे व अशोक तोरकडे यांच्या नावे फेरफार क्र.825 नुसार एक जुनी विहीर व एक नवीन विहिरी मध्ये प्रत्येकी आठ आणे हिस्सा असे फेरफारला नोंद घेण्यात आलेली आहे परंतु आज रोजी ऑनलाईन 7/12 चे अवलोकन केले असता रमेश मुरलीधर तोरकडे यांचे नावे एक स्वतंत्र विहीर फेर क्र.428 ने दिसून येत आहे करिता सदर नोंद कमी करणे बाबत अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये बॉंड इपर नं 79AB 903182 वर दिनांक 12/10/2026 रोजी शपथपत्र दिलेवरून इतर अधिकारात असलेली फेर क्र. 428 ने घेतलेली विहिरीची नोंद कमी करण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संध्या संदीप मस्के"
}
