{
  "village_code": "271900090244230000",
  "village_name": "आडगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:40:49Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअन्नासाहेब वामनराव कदे यांनी अर्ज, दुय्यम निबंध‍क पैठण यांचे कडील खरेदीखत दस्‍त क्र 7751 दिनांक 30/09/2026 देऊन कळविले की मौजे आडगाव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 23 मधील लिहून देणार शिवाजी आसाराम हजारे यांच्या नावे फेर क्रमांक 1798 अन्वये आलेले सामाईक विहीर मधील 0-8-0 आणे पाणी घेण्याचा हक्कापैकी 0-3-0 आणे पाणी घेण्याचा हक्क लिहून घेणार अन्नासाहेब वामनराव कदे यांना र. रु. 60,000 मध्ये खरेदी खताने विक्री केली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संध्या संदीप मस्के"
}
