{
  "village_code": "271900090244240000",
  "village_name": "आंतरवाली खांडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:37:36Z",
  "surveys": [
    "116/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद :-\nसहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति, पैठण यांचे प्रत्र जा. क्र. पंसक/कृषि/डॉ.बाआंकृस्वायो/2026 कार्यालय पंचायत समिती पैठण दि.05/10/2026 च्या पत्रांनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2025-2026 अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी श्री. विजय नाथा सरोदे यांनी त्यांच्या मौजे अंतरवाली खांडी गट नं 46 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली.जी निर्णयास्तव सादर",
  "talathi": "संध्या संदीप मस्के"
}
