{
  "village_code": "271900090244240000",
  "village_name": "आंतरवाली खांडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:37:36Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जुन शिवाजी कळमकर यांनी अर्ज, दुय्यम निबंध‍क पैठण यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्र 6348 दिनांक 14/08/2026 देऊन कळविले की बक्षीसपत्राने लिहुन देणार शिवाजी कडूबा कळमकर यांचे क्षेत्र 0.60 आर व एक स्वतंत्र विहीर बक्षीसपत्राने लिहुन घेणार अर्जुन शिवाजी कळमकर यांना बक्षीसपत्राने दिली फेर क्रमांक 3613 अन्वये क्षेत्र 0.60 आर ची नोंद घेण्यात आली. परंतु एक स्वतंत्र विहिरीची नोंद न झाल्यामुळे दुरुस्ती नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संध्या संदीप मस्के"
}
