{
  "village_code": "271900090244250000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:50:23Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nकमलबाई रतन जारवाल, शोभाबाई देवचंद जारवाल यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र बॉंड क्रमांक 82AB 528667 देऊन कळविले की त्यांची मौजे ब्राम्हणगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट क्रमांक 137 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक सामाईक विहीर खोदलेली आहे. स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करुन विहिरीची नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आकाश विठ्ठलराव गाडगे"
}
