{
  "village_code": "271900090244250000",
  "village_name": "ब्राम्हणगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:42:36Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nविनामोबदला हक्कसोडपत्र लिहून देणार :\n1. तुळसाबाई नाथा ढाकणे 2. शोभाबाई जिजा वाघ यांनी मौजे ब्राम्हणगांव ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 85 मधील क्षेत्र 0. 90 आर जमीन मधील हिस्सा हे त्यांनी\nहक्कसोडपत्र\nलिहुन घेणार : 1. सुकीनाथ कारभारी ड‍िघुळे यांचे हक्कात गट क्रमांक 85 मधील क्षेत्र 0. 90 आर जमीन मधील हिस्सा नोंदणीकृत विनामोबदला हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 8422 दिनांक 19/10/2026 सह दुय्यम निबंधक पैठण अन्वये करून दिला. अर्ज, नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त प्राप्त झाल्यावरून नोंद घेतली असे. मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "आकाश विठ्ठलराव गाडगे"
}
