{
  "village_code": "271900090244260000",
  "village_name": "आडुळ तांडा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:42:21Z",
  "surveys": [
    "446"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : जे ए डी एस सर्विसेस प्रा ली , पैठण\nलिहून देणार : रमेश देविदास जाधव रा. आडुळ तांडा यांनी दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1010000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जे ए डी एस सर्विसेस प्रा ली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1010000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ दामोधर गवळी"
}
