{
  "village_code": "271900090244270000",
  "village_name": "पारुंडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1898,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:10:27Z",
  "surveys": [
    "201",
    "202",
    "203"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण\nलिहुन देणार : राजू शिवलाल पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 201\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण\nलिहुन देणार : चंद्रकला राजू पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 202, 203\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक लि., शाखा पैठण\nलिहुन देणार : चंद्रकला राजू पवार रा. पारुंडी गट नंबर/ सर्वे नंबर 201 यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7742 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000/- कर्ज घेऊन तिन्ही गटातील एकूण क्षेत्र 1.60 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू शिवलाल पवार , यांनी अर्ज ,दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल मल्‍हारी झळके"
}
