{
  "village_code": "271900090244270000",
  "village_name": "पारुंडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1902,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:10:27Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : जय भदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा बिडकीन ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : सदाशिव विठ्ठल दौंड रा. पारुंडी यांनी रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक जय भदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक JBNSPMB/51/2026-2027 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल मल्‍हारी झळके"
}
