{
  "village_code": "271900090244270000",
  "village_name": "पारुंडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:10:27Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी ली., मुंबई, नेरुळ शाखा नवी मुंबई\nलिहुन देणार : अंकुश गंगाराम राठोड रा. पारुंडी यांनी दिनांक 27/09/2017 प्रमाणे रक्कम रुपये 313296.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 205 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत मा. वसुली अधिकारी, शिवकृपा सहकारी पतपेढी ली., मुंबई, नेरुळ शाखा नवी मुंबई यांचेकडील जप्ती आदेश जावक क्रमांक व.अ/ जीजीडी /08/452-801/2026-27/148 दिनांक 05/09/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 313296.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल मल्‍हारी झळके"
}
