{
  "village_code": "271900090244280000",
  "village_name": "तुपेवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:40:01Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nखातेदार श्रीमती कांताबाई शामराव चव्हाण रा.तुपेवाडी तांडा ता.पैठण जि.छञपती संभाजीनगर यांची मौजे तुपेवाडी शिवारातील शेतजमीन गट नंबर/सर्व्हे नंबर 96 मध्ये 1.4100 हे.आर क्षेञावर यांच्या अर्जानुसार , शपथपञ क्र 82 AB 179009 ,स्थळ पाहणी पंचनामा व जाहिर प्रगटन व प्रसिद्धी पंचनामा नुसार कांताबाई शामराव चव्हाण यांच्या हिस्सात एक स्वंतञ विहीरीची नोंद करण्यात येत आहे.सदर नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "शितल मल्‍हारी झळके"
}
