{
  "village_code": "271900090244320000",
  "village_name": "गेवराई मर्दा.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-06-03",
  "objection_until": "2026-06-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:18:24Z",
  "surveys": [
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/06/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nकारभारी आण्णा नाचन रा. गेवराई मर्दा.(खाता क्रमांक42) गट/सर्व्हे क्रमांक146,2 हे 09 आर पो ख 10 आर आकार 2 रु 75 पैसे यापैकी क्षेत्र 68 आर व पो ख 10 आर अशी एकुण 78 आर जिरायत जमीन बक्षीसपत्र डे बुक नं 5751/2025 आधारे बक्षीस दिली आहे परंतु सदर बक्षीसपत्रामध्ये नजर चुकीने क्षेत्र 0 हे 68 आर व पो ख 10 अशी एकुण 78 आर जिरायत जमीन बक्षीस दिली आहे असे चुकीने लिहीण्यात आले आहे त्याची दुरुस्ती म्हणुन क्षेत्र 0 हे 44 आर व पो ख 10 आर अशी एकुण 54 आर जमीन बक्षीस दिली आहे बाकी सर्व मजकुर बरोरब आहे.तसेच दस्त क्र 5751 /2025 दि 24/06/2025 चा भाग समजन्यात यावा ते पुढीलप्रमाणे\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nइंदुबाई मदन जोशी , (खाता क्रमांक :-3146)गट/सर्व्हे क्रमांक 146 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3720 दिनांक 18/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती इंदल गुसिंगे"
}
