{
  "village_code": "271900090244320000",
  "village_name": "गेवराई मर्दा.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1675,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:18:24Z",
  "surveys": [
    "75",
    "99"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nबाळासाहेब सुखदेव ढाकणे रा. गेवराई मर्दा.(खाता क्रमांक71) गट क्रमांक 75, एकूण क्षेत्र 5.64 हे आर पो ख 09 आर आकार 4  .88 पैसे पैकी माझ्या मालकी ताब्यातील 0.65 हे आर जमीन पो ख 02 आर\nजमीनीसह लिहून घेणार माझा मुलगा यांना कायमस्वरूपी वाटणीपत्र आधारे देत आहे तसेच (खाता क्रमांक2618) गट क्रमांक 99, एकूण क्षेत्र 2.54 हे आर आकार 3.69 पैसे पैकी माझ्या मालकी ताब्यातील0. 67 हे आर जमीन लिहून घेणार माझा मुलगा यांना कायमस्वरूपी वाटणीपत्र आधारे देत आहे लिहुन घेणार:-\nअंबादास बाळू ढाकणे , (खाता क्रमांक :-3208)गट क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nअंबादास बाळू ढाकणे , (खाता क्रमांक :-3208)गट क्रमांक 99 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 8317 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.गावी दस्त आल्यावरून नोंद केली असे",
  "talathi": "ज्योती इंदल गुसिंगे"
}
