{
  "village_code": "271900090244330000",
  "village_name": "कडेठाण खु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1626,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:55:20Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nखातेदार श्री.रमेश शंकर राठोड व काळुसिंग शंकर राठोड रा.कडेठाण खु ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांची कडेठाण खु शिवारातील शेतजमीन गट नंबर 35 मध्ये खाते क्र.3402 व 3725 मध्ये रमेश शंकर राठोड यांच्या नावे 0.81 हे.आर व काळुसिंग शंकर राठोड यांच्या नावे 0.40 हे.आर क्षेञावर याच्या अर्जानुसार शापथपञ व जाहिर प्रकटन व प्रसिघ्दी पंचनामा नुसार रमेश शंकर राठोड व काळुसिंग शंकर राठोड यांच्या हिस्सात सामाईकात 0-8-0 आणे प्रमाणे नोंद घेतली, सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्योती इंदल गुसिंगे"
}
