{
  "village_code": "271900090244330000",
  "village_name": "कडेठाण खु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:55:20Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार श्री. संजय संपत चव्हाण व चंद्रकात संपत चव्हाण रा.कडेठाण खु ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांची कडेठाण खु शिवारातील शेतजमीन गट नंबर 36 मध्ये खाते क्र.3604 व 3605 मध्ये संजय संपत चव्हाण यांच्या नावे 0.55 हे.आर व चंद्रकात संपत चव्हाण यांच्या नावे 0.55 हे.आर क्षेञावर याच्या अर्जानुसार शापथपञ व जाहिर प्रकटन व प्रसिघ्दी पंचनामा नुसार संजय संपत चव्हाण व चंद्रकात संपत चव्हाण यांच्या हिस्सात समाईकात 0-8-0 आणे विहिर, सबब नोंद माहिती स्तव सादर.",
  "talathi": "ज्योती इंदल गुसिंगे"
}
