{
  "village_code": "271900090244340000",
  "village_name": "कडेठाण बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:55:56Z",
  "surveys": [
    "224"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nभारतीय स्टेट बँक शाखा अडूळ चे शाखा व्यवस्थापक यांचे दिनांक 30/09/2026 रोजीच्या पत्रानुसार गट क्रमांक 224 वरील मंडाबाई जनार्धन यांनी पिक कर्ज घेतल्याचा बोजा कमी करण्यात आला तसेच सुमनबाई बाबासाहेब यांच्या नावावरील बोजा कायम ठेवण्यात आला\nमंडाबाई जनार्धन चौरे यांच्या नावावरील याच्या नावावरील कर्ज बोजा सदर फेरफारने कमी करण्यात आला. दोन्ही बोजे एकत्रितपणे फेरफार क्रमांक 6800 ने सातबारावर दर्ज झाले होते",
  "talathi": "श्रीकांत रावसाहेब गिते"
}
