{
  "village_code": "271900090244360000",
  "village_name": "तांडा बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:38:19Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nशबाना बशीर शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे तांडा बु येथील गट 66 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल केलेला आहे.सदरील बोअरवेल ची नोद सातबारा घ्यावी असा अर्ज व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर क्र(82 AB 424611)आल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली प्रत्यक्ष पंचा समक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला. अर्ज दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वाल्मीक भगवान वैदय"
}
