{
  "village_code": "271900090244370000",
  "village_name": "खादगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3026,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:04:17Z",
  "surveys": [
    "59"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nशमिना बी गफार शेख यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खादगांव गट नं. 59 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे. सदरील विहीरची नोंद शमिना बी गफार शेख यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज, पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्वर मोहनराव नजन"
}
