{
  "village_code": "271900090244380000",
  "village_name": "रांजणगांव दांडगा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-03-07",
  "objection_until": "2026-03-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:59:50Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/03/2026\nशबानबी रज्जाक शेख यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे रांजणगांव दांडगा येथील जमीन गट नं 110 मध्ये इतर अधिकारात यापूर्वी फेरफार क्र.2567 ने हक्कसोड पत्रा आधारे नादानबी साहेबलाल,मुमताज साहेबलाल,रजीयाबी साहेबलाल,शबानबी रज्जाक यांचे नाव कमी करण्यात आले होते परंतु सदर नाव कमी करण्यासाठी अर्जदार व इतर यांना आक्षेप असून त्यांना विचारात न घेता इतर अधिकारातील नावे कमी केले असल्याने सदर नावे पुन्हा इतर अधिकारात घेण्यात येते,करिता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात येते,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अनुना शोभिवंत कावळे"
}
