{
  "village_code": "271900090244380000",
  "village_name": "रांजणगांव दांडगा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2768,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:59:50Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहाशम सरदार यांनी अर्ज केला कि त्यांच्या सामाईक खातेवरील शेतजमीन गट नं.131 मधील सहखातेदार माझे भाऊ आदम सरदार यांनी त्यांच्या हिस्स्याची शेतजमीन क्षेत्र 0.56 आर क्षेत्र फेरफार क्रमांक 456ने आलमखां गुलाबखां यांना विक्री केली असून फेरफार क्रमांक 456 नुसार विक्री करणार आदम सरदार यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
