{
  "village_code": "271900090244410000",
  "village_name": "पाचोड बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-04-20",
  "objection_until": "2026-05-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:05:16Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/04/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/04/2026\nलिहून घेणार : महावीर मल्टी स्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटी ली.,\nलिहून देणार : बाळासाहेब निवृत्ती बोचरे रा. पाचोड बु. यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 3584 दिनांक 12/05/2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महावीर मल्टी स्टेट क्रेडीट कॉ.ऑप सोसायटी ली. यांचेकडील पत्र क्रमांक ADM/26/025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
