{
  "village_code": "271900090244410000",
  "village_name": "पाचोड बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4348,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:05:16Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nतुळसाबाई आप्पासाहेब एखंडे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांचे सामाईक खातेवरील शेतजमीन मौजे पाचोड बु. गट नंबर 156/1 मधील त्यांचे नावावरील ए.कु.क. ची नोंद कमी करावी त्या प्रमाणे फेरफार क्रमांक 1828 प्रमाणे वारसांची नावे दाखल केली असे.बंडू आसाराम, बाळू आसाराम, सरस्वती आसाराम यांचे आडनाव एरवडे असे चुकून झाले असून ते दुरुस्त करून एखंडे असे केले असे.",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
