{
  "village_code": "271900090244410000",
  "village_name": "पाचोड बु.",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:05:16Z",
  "surveys": [
    "15",
    "223",
    "40",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुधाकर विठ्ठलराव भुमरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुधाकर निवृत्ती भुमरे ऐवजी सुधाकर विठ्ठलराव भुमरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- E60431 अन्वये सुधाकर निवृत्ती भुमरे ऐवजी सुधाकर विठ्ठलराव भुमरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे .",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
