{
  "village_code": "271900090244420000",
  "village_name": "लिमगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2130,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:03:47Z",
  "surveys": [
    "111",
    "135"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा पाचोड\nगहाणखत लिहुन देणार : लता भागवत हिंगले रा. लिमगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8027-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1104000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111, 135 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लता भागवत हिंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1104000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
