{
  "village_code": "271900090244420000",
  "village_name": "लिमगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2131,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:03:47Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबोअरवेल नोंद:- प्रभाकर केशव गाडेकर यांनी अर्ज दिला की, लिमगाव शिवारातील गट क्र.62 मध्ये त्यांच्या मालकीच्या जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे . अर्ज व 100 रुपयाच्या बॉंडपेपरवर बॉंडपेपर क्र. 939340 दि. 25/08/2026 बोअरवेल प्रतिज्ञापत्र , स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शैलेश त्र्यंबकराव कदम"
}
