{
  "village_code": "271900090244460000",
  "village_name": "खेर्डा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2597,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:11:29Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबिबिशन इंदुलाल चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे खेर्डा गट 24/3 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल केलेला आहे. सदरील बोअरवेलची नोद सातबारा घ्यावी अर्ज व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर नोटरी क्र 82AB 643686 दिनांक 16/09/2026 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वाल्मीक भगवान वैदय"
}
