{
  "village_code": "271900090244530000",
  "village_name": "कोळी बोडखा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 6483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:06:56Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअपाक नोंद करणे बाबत-अर्जदार जयदेव उत्तम तुपे रा. कोळीबोडखा ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे कोळीबोडखा शिवारातील गट नं 158 मधील माझा मुलगा नामे गणेश जयदेव तुपे अ पा क जयदेव उत्तम तुपे अशी नोंद होती. परंतु गणेश जयदेव तुपे याची जन्मतारीख दिनांक - 11 /01 / 1996 असल्याने ते आज रोजी सज्ञान आहे.करीता गणेश जयदेव तुपे अ पा क जयदेव उत्तम तुपे अशी नोंद कमी होनेस्तव सादर. अर्ज व वयाचा पुरावा व 100 रु च्या बॉंड वरील शपथ पत्र सादर केले वरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "धनश्री अवधुत खिंडारी"
}
